जिल्हा शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रतिसाद
जिल्हा शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला प्रतिसाद
बीड (एस.एम.न्युज़) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वेटलिफ्टिग असोसिएशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीड जिल्हा वेटलिफ्टिंग चे कार्यालय आर्म स्पोर्ट्स असोसिएशन लाईफ हेल्थ क्लब/लाईफ स्टाईल जिम महात्मा फुले शॉपिंग सेंटर, नवी भाजी मंडई, बीड येथे शनिवार दिनांक २३-२४ ऑगस्ट रोजी सर्व स्पर्धक खेळाडू जिल्हा भरातून वेळेवर हजर होते.
या जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेमध्ये वय गट १७ व १९ मुले व मुलीप्रमाणे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल थोरात क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर उपस्थित राहून बीड जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव डॉ. सय्यद अरशियानउल्लाह मिसबाहउल्लाह यांनी तसेच अंबाजोगाईचे शारदाप्रसाद साहू सर व (प्रशिक्षक) सय्यद अमानउल्लाह, डॉ. सय्यद मसीह, गोरख कैवाडे सर, ठाकूर सर, शेख वजीहा बाजी यांच्या पंचगीरित स्पर्धा पार पडल्या. यावेळी क्रीडा अधिकारी कार्यालयातील जितू सर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते. यात विभागीय वेट लिफ्टिंग स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ अनुक्रमने विजेता १ सर्व वजन गटातून प्रत्येकी एक-एक खेळाडूची निवड करण्यात आली.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा