शेख एहतेशाम यांची काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवड
शेख एहतेशाम यांची काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवड
बीड (एस.एम.न्युज़) - शेख एहतेशमामुद्दीन काझीमुद्दीन यांची काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे व बीड शहराध्यक्ष परवेज कुरेशी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यापुढे पक्षाचा विस्तार आणि विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असे यावेळी बोलताना ते म्हणाले. त्यांच्या निवडीचे ॲड. अनिल बारगजे, ॲड. जावेद मणियार, ॲड. सतीश चव्हाण, ॲड. झिने बन्सी, घुगे दादासाहेब, शेख सोहेल, कामरान खान, अॅड.सय्यद मोईन, रिजवान पटेल, सय्यद सलमान, अजहर शेख, साजिद खान, अयान पाशा आदींनी स्वागत केले.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा