Breaking News

नागवेडावर खात्रीशीर यशस्वी उपचार करणारे रॉयल क्लिनिकचे थाटात उद्घाटन


दाहकतेने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी आता बीड शहराबाहेर जाण्याची गरज नाही

बीड (एस.एम.न्युज़) - 'नागवेडा' नुसतं नाव जरी उच्चारलं तरी मनाचा थरकाप उडतो. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही. बीड शहरातच या नागवेडाचे खात्रीशीर यशस्वी उपचार रॉयल क्लिनिक मध्ये रुग्णांना मिळणार असून दाहकतेने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी आता बीड शहराबाहेर जाण्याची गरज नाही.

शहरातील खडकपुरा, चाँदणी चौक रोड, बीड येथे दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ मंगळवार रोजी डॉ. शेख निहाल अहेमद आणि डॉ. शेख तहुरा फातेमा यांनी रुग्णांच्या सेवेत रॉयल क्लिनिक आणि हिजामा सेंटर ची सुरुवात केली आहे. या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध मदिना ज्वेलर्सचे मालक व संचालक शेख अयाज़ यांनी डॉ. शेख निहाल अहेमद आणि त्यांचे वडील शेख अब्दुल कय्यूम यांना हृदयी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, सेवानिवृत्त तहसीलदार मच्छिंद्र भालेराव आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.

*रॉयल क्लिनिक मध्ये मिळणाऱ्या सुविधा व उपचार*

जनरल मेडीसीन, युनानी मेडिसीन, मधुमेह (Sugar), पोटांचे आजार, हिजामा (Cupping Therapy), मुळव्याध व भगंदर, ॲडमिट सुविधा (IPD), काविळ, दमा, एलर्जी, स्त्री-रोग तपासणी व उपचार, बालरोग तपासणी व उपचार, त्वचारोग तपासणी व उपचार, हाडांचे आजार व सांधेवात, चिकूनगुनिया, मुतखडा निदान व उपचार, गुप्तरोग निदान व उपचार, केसांचे आजार, प्रोस्टेट, PCOD, एसिडिटी इत्यादी व्याधींवर उपचार केले जाणार आहेत. अशी माहिती उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. शेख निहाल अहेमद यांनी दिली.
==============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत