अंधाऱ्या सरकारी इमारती आणि चुकीच्या पद्धतीने नाले व नाल्या बनविणारे सरकारी अभियंते!
अंधाऱ्या सरकारी इमारती आणि चुकीच्या पद्धतीने नाले व नाल्या बनविणारे सरकारी अभियंते!
बीड (एस.एम.न्युज़) - "सरकारी अभियंता नेमके कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकून येतात? नाल्यांच्या भिंती ना तिरप्या रेषेत, ना नाल्याला चढ उतार" या शीर्षकाने एस.एम.न्युज़ वेब पोर्टल सह वृत्तपत्रांमध्ये बातमी देण्यात आली होती. या वस्तुस्थिती दाखविणाऱ्या बातमीला अनेक वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रकाशित केले. यामुळे सरकारी अभियंत्यांविषयी समाजात एकच चर्चा होऊ लागली आहे तसेच सरकारी अभियंते फक्त नाल्याच सदोष बनवितात असे नाही तर अनेक सरकारी इमारती सुद्धा अंधाऱ्या आणि काळोख असलेल्या बनवीत असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की, सरकार दरबारी अभियंता म्हणून भरती करण्यात आलेले हे अभियंते खरेच अभियंता असतात का? असो!
याविषयी विविध वृत्तपत्रांनी प्रकाशित केलेल्या बातम्यांची कात्रणे एस.एम.न्युज़ च्या वाचकांसाठी या लिंक सोबत जोडली आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*



















कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा