Breaking News

मादळमोही जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप


गेवराई (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील मादळमोही येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत सामाजिक कार्यकर्ते शेख अलीम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अय्युब पठाण, मुख्याध्यापक अलीम सर आणि सर्व शिक्षकांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हृदयी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. अलीम यांनी वाढदिवस निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेन भेट दिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यी आनंदित झाले.

==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत