आयडियल पॉलिटेक्निक क्लासेस चे घवघवीत यश
आयडियल पॉलिटेक्निक क्लासेस चे घवघवीत यश
मॅथ्स सह सर्व ब्रांचेसचे विद्यार्थी चमकले; शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील टॉप थ्री विद्यार्थी आयडियलचे
बीड (प्रतिनिधी) - डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पॉलिटेक्निक परीक्षेचा निकाल दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी लागला असून यात आयडियल पॉलिटेक्निक क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. मॅथ्स सह सर्व ब्रांचेसचे विद्यार्थी चांगलेच चमकले असून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील टॉप थ्री विद्यार्थी आयडियलचे आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रातून आयडियल पॉलिटेक्निक क्लासेस वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बीड शहरातील आकाशवाणी परिसराजवळ असलेल्या एन.के. कॉलनी मधील आयडियल पॉलीटेक्निक क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. आयडियल पॉलिटेक्निक क्लासेस सन 2016 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. या क्लासेसचे संचालक शेख शाहज़ैन फहीम, सी.एन. धारूरकर आणि निकिता रांदड हे विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे दर्जेदार शिक्षण देऊन चांगले घडवीत आहे. यामुळे या क्लासेसच्या यशाची पताका दरवर्षी डौलाने फडकत आहे.
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पॉलिटेक्निक परीक्षेत सर्वच ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांनी टक्केवारी मध्ये उत्तुंग झेप घेतल्याचे नुकतेच दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी निघालेल्या निकालात दिसून आले आहे.
यावेळी जाहीर झालेल्या निकालात सिविल थर्ड इयर मधून अपूर्वा शिवाजी शिंगाडे 95%, अविनाश प्रभाकर गोले 92%, प्रतीक नटेश्वर मैड 90%. कॉम्प्युटर प्रथम वर्षात संस्कार सूर्यकांत गोरे 87.77%, गोपाळ दिगंबर पांचड 86.71%, सुरज विक्रम गोरे 85.88%, सिव्हिल प्रथम वर्षात सतीश कांबळे 78%, सुरज सूर्यवंशी 76% ,अभिजीत शिंगाडे 75%. मेकॅनिकल प्रथम वर्षात फर्स्ट शुभम खांडे 84.59%, शेख असीम 79.65%, आकाश कुंभार 77.65%, इलेक्ट्रिकल प्रथम वर्षात शुभम अंधारे 80.82%, आशिष सांगळे 76.59%, कुंडलिक खांडे 75.53%. सिव्हिल द्वितीय वर्षात अभिषेक झाडे 85.59%, सानिका कोरडे 80%, अक्षय वडेकर 78.24%. इलेक्ट्रिकल द्वितीय वर्षात पूर्वा आवारे 91.65%, हंसराज मठपती 88.35%, अजय मुंगसे 83.65%. कॉम्प्युटर द्वितीय वर्षात मध्ये भक्ती रायते 82.71%, ओमकार खांडे 81.53%, दिव्या कंठेकर 80.35% असे गुण मिळविले आहेत.
या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करून स्वतःसह आयडियल पॉलिटेक्निक क्लासेस आणि शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय चे नाव उज्वल केल्याने शिक्षण क्षेत्रातून सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देण्यात येत आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा