*एस.एम.न्युज़ कडून अजून एका सेवेची भर* *लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन पूर्व करेक्शन ही करून देणार - एस.एम.युसूफ़
*एस.एम.न्युज़ कडून अजून एका सेवेची भर*
*लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन पूर्व करेक्शन ही करून देणार - एस.एम.युसूफ़*
गेल्या ११ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात मुक्तपत्रकारितेच्या माध्यमातून कार्यरत असताना गेल्या काही वर्षात एस.एम.न्युज़ हे वेबपोर्टल तसेच यूट्यूब चैनल कार्यान्वित केलेले आहे. याशिवाय कार्यालयीन निवेदन, बातमी सुद्धा योग्य दरात लिहून देण्याचे कार्य केले जात आहे. तसेच विविध वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल च्या जाहिराती सुद्धा एस.एम.न्युज़ च्या माध्यमातून स्वीकारले जाऊन संबंधितांच्या इच्छेनुसार त्यांना हव्या असलेल्या वृत्तपत्रात पाठविल्या जातात. आता एस.एम.न्युज़ ने अजून एका कार्यात पाऊल टाकले असून लेखन करणाऱ्या *लेखकांची पुस्तके प्रकाशन पूर्व करेक्शन* करण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे. याची सुरुवात अहेमदनगर येथील एका नामांकित लेखकाच्या ३४४ पाणी पुस्तकाचे करेक्शन करून देत केली आहे. अनेक लेखकांकडून मोठमोठी पुस्तके लिहिताना लिहिण्याच्या कालौघात नजरचुकीने व्याकरणीय, वाक्यात तसेच शब्दांमध्ये अनेक चुका राहून जातात. त्या जर दुरुस्त केल्या नाहीत तर मग अशी सदोष पुस्तके वाचून वाचकांचा निरस होतो. म्हणून *पुस्तकांचे प्रकाशन पूर्व करेक्शन करणे अत्यावश्यक* ठरते. ही बाब लक्षात घेऊन एस.एम.न्युज़ ने लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे *प्रकाशन पूर्व करेक्शन* करण्याच्या क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकले असून याची सुरुवात अहेमदनगरच्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकापासून केली आहे. हे कार्य यापुढेही *लेखकाला परवडेल अशा दरात* करून देण्यात येणार आहे. लेखन क्षेत्रात एस.एम.न्युज़ चे हे अजून एक नवीन पाऊल असून याचा लाभ नवीन, जुने, लेखकांसह उद्योन्मुख लेखक ही घेऊ शकतात.
*- एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा