मिर्झा ज़िया बेग यांची जय हिंद लेडीज वेअर ला सदिच्छा भेट
मिर्झा ज़िया बेग यांची जय हिंद लेडीज वेअर ला सदिच्छा भेट
गेवराई (एस.एम.न्युज़) - आष्टी नगर पंचायत चे लोकप्रिय नगराध्यक्ष मिर्झा ज़िया बेग हे कौटुंबिक लग्न कार्यानिमित्ताने गेवराई येथे आले असता त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांच्या जयहिंद लेडीज वेअर या शॉपिंग सेंटरला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे जे डी शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन हृदयी स्वागत केले. यावेळी डॉ.सिद्दीक बेग यांच्यासह अन्य उपस्थित होते.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा