सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निरोप
सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निरोप
बीड (एस.एम.न्युज़) - सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांना निरोप देण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाल्याने त्यांची शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निरोप देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, दैनिक जनमंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़, साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेख एजाज़ यांनी यापुढे पोलीस प्रशासनात त्यांची जिथे पदस्थापना होईल तिथे त्यांचे कार्य चांगले व उज्वल व्हावे तसेच त्यांनी पोलीस प्रशासनातील उच्च पदावर विराजमान व्हावे अशा सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा