अधिकारी असावा तर असा ....!
बीड (एस.एम.न्युज़) - शिक्षक दिनानिमित्ताने शहरातील नीलकमल हॉटेल च्या हॉलमध्ये ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी शिक्षण महर्षी राष्ट्रपती डॉक्टर ज़ाकिर हुसैन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासोबत फोटो काढूया असे म्हणताच त्यांनी स्वतः आपला मोबाईल सुरू करून एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़, साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर, कार्यक्रमाचे आयोजक संपादक वैभव स्वामी, साप्ताहिक शिववाणी च्या संपादिका शेख आयेशा यांच्यासोबत सेल्फी फोटो काढला. यामुळे अनायासे मनातून शब्द निघाले, अधिकारी असावा तर असा....!
=====================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा