हज़रत सय्यद शाह आलम(र.अ.)यांचे बहरे आम (संदल) व उर्स १९ ते २१ एप्रिल पर्यंत साजरे होणार
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान येथील दर्गाह हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम बनी इस्राइल फ़ना फ़िल्लाह बाक़ी बिल्लाह रहमतुल्ला अलैह यांचे बहरे आम व उर्स १९ ते २१ एप्रिल पर्यंत साजरे करण्यात येणार आहे.
बीड शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान येथील दर्गाह हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम बनी इस्राइल फ़ना फ़िल्लाह बाक़ी बिल्लाह रहमतुल्ला अलैह यांचे बहरे आम (संदल) व उर्स दिनांक १९ ते २१ एप्रिल मंगळवार ते गुरुवार पर्यंत साजरे करण्यात येणार आहे. यासाठी महेदवीया जमाअ्त चे धर्मगुरू (मुर्शीदीन) सह भाविक भक्त (मुरीदीन) ही मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी राज्यातून येणार आहेत.
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क -
एस.एम.युसूफ़ (मुख्य संपादक)
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा