अख्ख्या जगाची वाट लावल्यानंतर आता हे बॉलीवुड संगीताच्या मागे लागले...
सध्या सोशल मीडियावर एका टॅलेंट शो चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक चिनी गायिका 'मोहब्बते' या चित्रपटातील 'आखे खुली हो या हो बंद...' हे गाणे अशाप्रकारे गात आहे की, ऐकणारा हसू आवरू शकत नाही.
पहा हाच तो व्हिडिओ:-
====================
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़
आसेफ़ नगर, बीड.
संपर्क क्र.- 9021 02 3121
E-mail - smyusuf4371@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा