Breaking News

हैद्राबाद चिकन चायनीज सेंटरचे उद्घाटन.

हैद्राबाद चिकन चायनीज सेंटरचे उद्घाटन.


बीड - शहरातील बार्शी नाका पोलीस चौकी शेजारी सय्यद आसेफ, इज़हार कुरेशी, शेख आज़म यांच्या हैद्राबाद चिकन चायनीज सेंटर चे उद्घाटन करताना डावीकडून हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, शेख मतीन,सय्यद इलयास, एस.एम.युसूफ, शेख शफिक(भाऊ).
( दि.- १४/९/२०२० )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत