दैनिक महाराष्ट्र आरंभ चा तिसरा वर्धापन दिन जल्लोषात साजरा! विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून संपादक दीपक थोरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
दैनिक महाराष्ट्र आरंभ चा तिसरा वर्धापन दिन जल्लोषात साजरा!
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून संपादक दीपक थोरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
बीड।एस.एम.न्युज़
सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ चा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संपादक दीपक थोरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ चा तिसरा वर्धापन दिन शहरातील माने कॉम्प्लेक्स येथे मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावून संपादक दीपक थोरात यांचे अभिष्टचिंतन करत शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पाशा भाई शेख, भाजप अल्पसंख्यांक नेते सलीम जहांँगीर, पत्रकार सुरक्षा समितीचे बीड जिल्हाध्यक्ष अमरजान पठाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी संपादक दीपक थोरात यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी हृदयी शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा