"पद्मपाणि"राज्य-राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात थाटात होणार वितरण
"पद्मपाणि"राज्य-राष्ट्रीय नावलौकिक पुरस्कार जाहीर
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात थाटात होणार वितरणबीड (एस.एम.न्युज़) - प्रतिवर्षी लोकशाही व्यवस्थेत व्यवस्थेत राज्य - राष्ट्रीय स्थरावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पद्मपाणि प्रतिष्ठान द्वारे "पद्मपाणि" पुरस्काराने सन्मानित केले जाते. सदरील पुरस्कार दिनांक 17 मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे ठिक २:३० वा. पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे या पुरस्काराचे सतरावे वर्ष असून, पत्रकारिता, शिक्षण,प्रशासन, संस्था, शाळा, समाजिक कार्य, उद्योजक व साहित्यिक या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पद्मपाणि पुरस्कारासह जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाते. या वर्षीचा पुरस्कार खालील व्यक्तींना जाहीर करण्यात आला आहे. माध्यम पत्रकारिता, हरिदास रोहिदास तावरे (लोकशाही मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यम), रमाकांत भगवान गायकवाड (दैनिक रिपोर्टर), मोहम्मद खमरूल इम्रान खान (दै. बीड संघर्ष), प्रशासनिक , सुभाष बाबा साहेब सानप (पी. आय.नाशिक), पल्लवी भाऊसाहेब जाधव (दामीनी पथक बिड ), विजय चंद्रकांत जाधवर (बीड), भगवान सोपानराव सोनवणे (गटशिक्षणाधिकारी बिड), आदर्श शिक्षक, भागवत रामकृष्ण मसने ( श्री. योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई), सतीश किसन सायंबर (जि. प. माध्य.शाळा सुलेमान देवळा ता. आष्टी), प्रकाश जगन्नाथ शिंदे (गोरक्षनाथ प्राथमिक विद्यालय ढेकणमोहा), कल्याण न्यानोबा राऊत (श्रीहरी विद्यालय बाहेगाव आमला ता. गेवराई), अशोक तुकाराम बडे (नालंदा माध्यमिक विद्यालय तालुका केज), प्रा. किशोर शिवाजी वाघमारे (तुलशी संगणक शास्त्र आयटी कॉलेज बीड), द्रौपती ओंकार तायडे (राष्ट्रीय माध्य. व उच्च माध्य. विद्यालय बीड), वैशाली तुकाराम शिंदे ( जि. प. नगर बीड), सामाजिक कार्य, महादेव जनार्धन इनकर (उत्कृष्ट निवेदक), प्रतिभा प्रतिभा शकुंतला देविदास रामटेके (शासकीय आदिवासी मुलींचे वस्तीगृह पांढरकवडा जि. यवतमाळ), डॉ.दीपिका अजित कुमार यादव (रामानुजन अकॅडमी बीड), गौतम दामोधर कांबळे (बीड), अजीमोद्दिन मोईनोद्दीन शेख (ता.जि.आष्टी), मिलिंद भास्कर सरपते (बीड), सारिका संतोष गायकवाड (बीड), प्रा. आश्रुबा तथा (बबनराव) दगडू आंधळे (बिड), किरण दामोदर डोळस (बिड), अर्जुन बाबुराव येरबागे (ठाणे), गिन्यांनदेव भाऊराव गदळे (केज), उद्योजक पु., (सुदामराव सांडूजी सदाशिव), (जालना), शाळा पु., मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वंजारवाडी ता.जी. बीड,(प्राचार्य, नागरगोजे), संस्था पु., सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ता.जी. बीड (प्रा.प्रल्हाद करपे), साहित्यिक पुरस्कार , प्रा.डॉ. प्रभाकर कडुबाशेळके (जालना), राज्य राष्ट्रीय गौरव पुरस्कार
मा.तांदळे( सरपंच वंजारवाडी या.जि.बिड) हा पुरस्कार वितरण सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितीन रहेमान जि. प. बीड यांच्या अध्यक्षतेखाली तर, उद्घाटक कर्तव्यदक्ष तहसीलदार मा.चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते मयुरेश मोरे शिक्षणाधिकारी, सुहास हजारे नायब तहसीलदार ,नानाभाऊ हजारे शिक्षणाअधिकारी सातारा, पल्लवी जाधव पोलीस उपनिरीक्षक, आरती संजय बनसोडे नगरपरिषद बिड, प्रा. डॉ .दुष्यंता रामटेके के एस के कॉलेज बीड, भगवान सोनवणे गटशिक्षणाधिकारी बिड, सुभाष सानप पी आय नाशिक, विजय जाधवर पोलीस उपनिरीक्षक बिड, उपप्राचार्य गौतम गायकवाड अंबाजोगाई, पात्रे साहेब जालना, नवनाथ पोटभरे बीड, अजित कुमार डा डॉ. अजित कुमार यादव, अमोल जगताप आवरगाव, प्राचार्य देशमुख, प्राचार्य निकाळजे, साहित्यिक विठ्ठल जाधव, प्राचार्य कसबे सर, अस्मिता जावळे शा.नि. शाळा परभणी, इंजि. वसंत तरकसे, पत्रकार कांबळे सर, प्रा.अशोक गायकवाड, ओव्हळ साहेब जि.प.बिड,प्राचार्य हौसराव पवार, प.या मान्यवरांच्या उपस्थितीत ठीक २:३०वा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे संपन्न होणार आहे. तरी पुरस्कर्त्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान संयोजक पद्मपाणी प्रतिष्ठान बीड, अध्यक्ष दिलीप तरकसे, सचिव सिंधू तरकसे,राजकुमार वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, इंगळे सर, पत्रकार आत्माराम वाव्हळ, किरण ससाने, हातागळे, जोगदंड, राठोड यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा