समाजकारण आणि राजकारणातील खरा नायक
समाजकारण आणि राजकारणातील खरा नायक
माणसांसाठी माणुसकी जपणारा, लांडी-लबाडी, छक्के-पंजे, खोटे-नाटे यापासून तहहयात दूर राहणारा, अजातशत्रू अवलिया हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी आपल्यातून जाऊन पाच वर्ष सरली. त्यातून एकही दिवस असा गेला नाही की, या खऱ्या नायकाची आठवण आली नाही. रेड्डी साहेब भलेही शारीरिक दृष्ट्या आज आपल्यात नाहीत परंतु त्यांचे आचार-विचार, नीतिमत्ता ही जीवात जीव असेपर्यंत सदैव सोबत राहील.
आज दिनांक २४ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी, संध्याकाळी ०५:३०वाजता त्यांच्याच स्मृती प्रित्यर्थ बीड शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ठेवलेल्या कार्यक्रमास माणुसकी जपणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली उपस्थिती लावावी आणि माणसासाठी माणुसकी जपणाऱ्या या खऱ्या नायकाला आदरांजली वाहावी🙏
आपले विनीत -
डॉ. संजय तांदळे
प्रवीणकुमार पालीमकर
एस.एम.युसूफ़

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा