Breaking News

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी साहेब यांच्या ५व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन - फारूख शेख

हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी साहेब यांच्या ५व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन - फारूख शेख

बीड (एस.एम.न्युज़) - हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी साहेब यांच्या ५व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे फारुख शेख यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
रेड्डी साहेबांबद्दल बोलताना त्यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्याच्या राजकारणात दूरदृष्टी, संयम, नेतृत्वकौशल्य आणि चाणक्य बुद्धिमत्तेची अमिट छाप उमटवणारे, असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान व माझे मार्गदर्शक आदरणीय हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी साहेब यांच्या ५व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. त्यांचे कार्य, विचार आणि समाजासाठीची निष्ठा सदैव प्रेरणादायी राहील. बीडच्या राजकीय इतिहासात त्यांचे नाव सन्मानाने व आदराने घेतले जाईल. असे म्हणून फारुख शेख यांनी हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांना विनम्र अभिवादन केले.
*विशेष सुचना*
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लवकरच लेखन कार्य संपूर्ण दिवसभर
वेळ - सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत