आज वकील बांधव न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार!
आज वकील बांधव न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहणार!
बीड (एस.एम.न्युज़) - वकील बांधवांनी आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी थोडक्यात वृत्त असे की, पाथर्डी येथील ॲडव्होकेट विशाल सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच कर्जत येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट जी.एस. बागल यांना पक्षकारांकडून झालेल्या शिवीगाळी च्या निषेधार्थ काल झालेल्या कर्जत, जामखेड वकील संघांच्या मीटिंगमध्ये असा ठराव घेण्यात आला आहे की, आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व वकील बांधव न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील. वकील बांधवांच्या या निर्णयामुळे न्यायालयीन कामकाज आज ठप्प राहील असा अंदाज वर्तविला गेला आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा