Breaking News

सोमेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; ज्येष्ठ नेते नवनाथराव शिराळे पाटील यांनी महाराजांना भेटून दिले निमंत्रण


सोमेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; ज्येष्ठ नेते नवनाथराव शिराळे पाटील यांनी महाराजांना भेटून दिले निमंत्रण

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील बार्शी रोड स्थित सोमेश्वर महादेव हनुमान मंदिर फाउंडेशन बीड यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ पासून होणार आहे. या निमित्ताने ह.भ.प.नाना महाराज कदम, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली मांजरेकर यांना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बीड नगर परिषद चे माजी सभापती नवनाथराव शिराळे पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून निमंत्रण पत्रिका व पोम्प्लेट दिले. यावेळी पांडुरंग जानोळे मामा, बाबुराव परळकर, प्रधान पवार, उत्तम बहिरवाळ, प्रवीण चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत