एकटाच निघालो होतो खडतर वाटेवर ......
एकटाच निघालो होतो खडतर वाटेवर ......
उशिरा आल्याने सा.विश्वनायक वृत्तपत्र वरील संग्रहित फोटोमध्ये येऊ शकले नाही म्हणून लिंक मध्ये वेगळे घ्यावे लागले.
एकटाच निघालो होतो खडतर वाटेवर वाटेत जवळपास सर्वच संपादक, कार्यकारी संपादक, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिनिधी, छायाचित्रकार, संगणक तज्ञ या सर्वांचे प्रेम आणि सहकार्य मिळाले व बघता बघता बारा वर्ष सरली ......दैनिक पार्श्वभूमी, दैनिक जनमंथन, दैनिक बीड प्रसार, दैनिक लोकनायक, दैनिक आरंभ, दैनिक सरकार, दैनिक प्रवक्ता लोकशाहीचा, दैनिक सत्यवादी, दैनिक रिपोर्टर, दैनिक सुपरफास्ट, दैनिक प्रारंभ, दैनिक महाराष्ट्र सूर्योदय, दैनिक किसान, दैनिक मराठवाडा साथी, दैनिक मिल्लत मित्र, सा.विश्वनायक ही वृत्तपत्रे माझ्या पाहण्यात आली. ज्यामध्ये माझ्या मुक्त पत्रकारितेला १२ वर्ष (एक तप) पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी माझा केलेला सत्कार व माझ्या बद्दल काढलेल्या गौरवोद्गाराची बातमी प्रकाशित केली. याबद्दल सर्व वृत्तपत्रांचे तसेच ज्यांनी ही बातमी प्रकाशित केली परंतु ती माझ्या पाहण्यात आली नाही अशा वृत्तपत्रांचेही जाहीर आभार
🙏❤️🙏✍️🙏
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा