पडवेकर कुटुंबीयांचा पुणे येथील नवीन वास्तुत गृहप्रवेश बीड शहरातील गंगाधरे कुटुंबीयांकडून हृदयी शुभेच्छा
पडवेकर कुटुंबीयांचा पुणे येथील नवीन वास्तुत गृहप्रवेश
बीड शहरातील गंगाधरे कुटुंबीयांकडून हृदयी शुभेच्छा
पुणे (एस.एम.न्युज़) - पडवेकर कुटुंबीयांनी त्यांच्या नवीन वास्तुत गृहप्रवेश निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास बीड येथून गंगाधरे कुटुंबीयांनी उपस्थित राहून हृदयी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
पुणे शहरात पडवेकर कुटुंबीयांनी नवीन वास्तुत नुकताच गृहप्रवेश केला. यानिमित्ताने ठेवण्यात आलेल्या गृहप्रवेश कार्यक्रमात बीड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून कवडाजी पडवेकर, अमर पडवेकर, जयश्री पडवेकर, सुनंदा पडवेकर यांना हृदयी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.
याप्रसंगी सौ. कलावती गंगाधरे, श्री. व सौ. मनोज बचुटे, श्री. व सौ. दीपक गंगाधरे यांच्यासह अन्य नातलग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडवेकर कुटुंबीयांना एस.एम.न्युज़ (बीड) परिवाराकडूनही नवीन वास्तूसाठी भरभरून शुभेच्छा.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा