बीड नगरपालिकेत सभापती निजाम शेख यांचा हृदयी सत्कार
बीड नगरपालिकेत सभापती निजाम शेख यांचा हृदयी सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - बीड नगरपालिकेत ज्येष्ठ नेते निजाम शेख यांनी स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती पदाचा पदभार स्वीकारल्याच्या निमित्ताने त्यांचा हृदयी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
शहराच्या स्वच्छता, आरोग्य व सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी निजाम शेख यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली बीड शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदृष्ट्या सक्षम होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शेख शाकेर, रहेमत पठाण, फारुख शेख, इरफान शेख, जानी मामू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी निजाम शेख यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस हृदयी शुभेच्छा दिल्या.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा