महाराष्ट्र आणि गोवा राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र आणि गोवा राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड
ॲड. सय्यद साजेद यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांंचा वर्षाव
धारूर (एस.एम.न्युज़) - शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विश्वमानव अधिकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. सय्यद साजेद यांची महाराष्ट्र आणि गोवा राज्य नोटरी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र ॲन्ड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सिकंदर अली, कार्यरत अध्यक्ष, ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे यांनी ॲड. सय्यद साजेद यांची उपाध्यक्ष पदी निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल बीड जिल्हा जिल्हा सरकारी वकील, महाराष्ट्र राज्य आणि गोवा नोटरी असोसिएशनचे प्रदेश कार्यकारिणी महाराष्ट्र समन्वयक ॲड. सय्यद अझहर अली, महाराष्ट्र राज्य आणि गोवा नोटरी असोएशनचे प्रदेश कार्यकारिणी महाराष्ट्र समन्वयक ॲड. शेख फेरोज, सहसचिव ॲड. यासेर पटेल, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सदानंद राऊत, ॲड. राजन साळवी, ॲड. प्रशांत देशपांडे, ॲड. अविनाश गडगे, ॲड. सचिन अबुज, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. अरविंद काळे, ॲड. सुशीम वडमारे, यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी व मित्र परिवाराने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा