Breaking News

ढाण्या वाघाला रमज़ान ईद च्या शुभेच्छा


ढाण्या वाघाला रमज़ान ईद च्या शुभेच्छा

बीड (एस.एम.न्युज़) - शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ वाढत्या वयामुळे शरीराने जरी थकला असला तरी मन आणि बुद्धीने अजूनही तरुण आहे. ज्येष्ठ नेते तथा संपादक अब्दुल ख़ालेख़ पेंटर यांना रमज़ान ईद च्या शुभेच्छा देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे
=============================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत