संपादक हमीद खान पठाण यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा
हमीदखान पठाण यांना गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित
पाटोदा (एस.एम.न्युज़) - तालुक्यातील रहिवासी पत्रकारिता क्षेत्रात नेत्रदिपक काम कलेले पत्रकार संपादक हमीदखान पठाण यांना शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा गंगाई - बाबाजी आदर्श पत्रकारिता पुरस्कार मा.भिमराव धोंडे आणि सिने अभिनेत्री कल्याणी चौधरी यांच्या हस्ते प्रदान केला हमीदखान पठाण पत्रकारिताच्या माध्यमातून यांनी लोक सहभागातून दुष्काळात शुध्द पिण्यासाठी पाणी वाटप,कोवीड १९ मध्ये किराणा, असंघटित कामगारांसाठी वेळोवेळी आवाज उठवून कामगारांना शासकीय मदत मिळून देणे. सोबत भ्रष्टाचार निर्मूलन समिती, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुकाध्यक्ष असल्याने वेळोवेळी भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न. १५ वर्षापासून हमीदखान पठाण यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून पाणी,अन्न, आरोग्य, शैक्षणिक असे विषयांमध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रातील नामवंतांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळ।ऐरद र। ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा