पुढील ३ तास सतर्क रहा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
पुढील ३ तास सतर्क रहा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
बीड (एस.एम.न्युज़) - पुढील ३ तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ६०-७० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
याविषयी बीड चे कर्तव्यदक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. पुढील ३ तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि ६०-७० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा