पत्रकारिता क्षेत्रात अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार
बीड (एस.एम.न्युज़) - पत्रकारिता क्षेत्रात नुकतेच अकरा वर्षे पूर्ण केल्याबद्दल एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या अकरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात एक मुक्त पत्रकार म्हणून सातत्याने लिखाण करणारे तसेच सामाजिक चळवळीत हिरीरीने भाग घेणारे समाजासाठी जिथे फक्त लेखणीने कामे होत नाही असे दिसल्यास आंदोलने करणारे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात १२ व्या वर्षात पाऊल ठेवले आहे. या प्रित्यर्थ त्यांचा शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस तथा शुजा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष शेख इमरान सर आणि सुप्रसिद्ध मदिना ज्वेलर्सचे संचालक शेख अयाज़ यांनी सत्कार केला तसेच यापुढेही एस.एम.युसूफ़ यांच्या हातून पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी व्हावी. सामाजिक मुद्द्यांवर त्यांची पत्रकारिता अशाच प्रकारे चालू राहावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा