आपण जिंकला आहात 2500000 ₹
या पद्धतीने करा विड्रॉल-
सध्या व्हाट्सअप वर एक व्हिडिओ विविध नंबरनी बऱ्याच युजरला येत आहे. या व्हिडीओत समोरचा माणूस मी व्हाट्सॲप कडून बोलत आहे असं म्हणतो व व्हिडिओत दिलेल्या व्हाट्सॲप नंबर वर कॉल करायला सांगतो व आपले काही डिटेल्स पाठवायला सांगतो. यासोबतच व्हिडिओत असे म्हटले गेले आहे की हा एक इंटरनॅशनल लकी ड्रॉ होता ज्यात भारत,नेपाळ, दुबई, जुनान, सौदी अरबचे व्हाट्सॲप नंबर सहभागी होते. हा लकी ड्रॉ व्हाट्सॲप यूजर च्या मोबाईल क्रमांकाने केला गेला होता.जर आपणास हा व्हिडीओ आला तर कोणतीही माहिती देऊ नये अथवा कॉल करू नये.याबाबत पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
पहा हा संपूर्ण व्हिडीओ:-
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़ नगर, बीड.
संपर्क:-9021023121
E-mail :- smyusuf4371@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा